Jump to content

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान

इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गात शिकणाऱ्या मुलांना थेट संशोधन संस्था , प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांशी संवाद साधता येईल हे आयसीटीमुळे शक्य होणार आहे .

आयसीटीमुळे शिक्षणातील पुढील चार उद्दिष्टे साध्य होतात.

१.जास्तीत जास्त लोकांना सर्व स्तरावरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे.

२.शिक्षणाचा दर्जा उंचावणे .

३.नवनवीन गोष्टी शिकत राहणे .

४.शिक्षणामध्ये मदत होणे .

दैनदिन जीवनातील आयसीटीचा उपयोग

१. व्यवसाय

२.उद्योग

३.घरगुती उद्योग

४.शिक्षण आणि प्रशिक्षण

५.मनोरंजन आणि कला

६.विज्ञान आणि तंत्रज्ञान

संगणकाच्या मदतीने औद्योगिक उत्पादनांची रचना आणि निर्मिती केली जाते .इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीची माहिती गोळा करू शकतो .वेगवेगळे खेळ खेळू शकतो .तसेच माहितीची देवाणघेवाणही करू शकतो. आपण घरबसल्या खरेदी देखील करू शकतो .