मासिर-ए-आलमगिरी
'मासिर-ए-आलमगिरी' हे औरंगजेब बादशहाचा चरित्र ग्रंथ होय.या ग्रंथाची रचना मोगलांचा दरबारी लेखक साकी मुस्तैदखान याने इ.स.१७०९ मध्ये केली.मोगल-मराठा संघर्षातील अनेक घटनांचा याच्यामध्ये उल्लेख सापडतो.शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीचा अभ्यास या ग्रंथात आढळतो..[१]
संदर्भयादी
- ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.