Jump to content

मावळ लोकसभा मतदारसंघ

मावळ हा महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला व ह्यामध्ये पुणेरायगड जिल्ह्यांमधील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ गजानन बाबरशिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ श्रीरंग बारणेशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ श्रीरंग बारणेशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुक

२०२४ लोकसभा निवडणुक : मावळ लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षराजाराम नारायण पाटील
शिवसेनाश्रीरंग चंदू अप्पा बारणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)संजोग भिकू वाघेरे-पाटील
बळीराजा पक्ष ॲड. ज्योतिश्वर विष्णू भोसले
बहुजन भारत पक्ष तुषार दिगंबर लोंढे
अखिल भारतीय परिवार पक्ष पंकज प्रभाकर ओझरकर
भारतीय जवान किसान पक्ष प्रशांत रामकृष्ण भगत
धर्मराज्य पक्ष महेश नारायणसिंह ठाकूर
वंचित बहुजन आघाडीमाधवी नरेश जोशी
क्रांतीकारी जय हिंद सेना यशवंत विठ्ठल पवार
देश जनहित पक्ष रफिक रशीद कुरेशी
आझाद समाज पक्ष रहीम मैनुद्दीन सैय्यद
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकशिवाजी किसन जाधव
भीम सेना संतोष मकरध्वज उबाळे
अपक्षअजय हणमंत लोंढे
अपक्षलक्ष्मण सदाशिव अदहालगे
अपक्षइक्बाल इब्राहीम नवदेकर
अपक्षइंद्रजीत धर्मराज गोंड
अपक्षउमाकांत रामेश्वर मिश्रा
अपक्षमारुती अप्पाराय कांबळे
अपक्षगोविंद गंगाराम हेरोडे
अपक्षचिमाजी धोंडिबा शिंदे
अपक्षदादाराव किसन कांबळे
अपक्षप्रफुल्ल पंडित भोसले
अपक्षमधुकर दामोदर थोरात
अपक्षमनोज भास्कर गरबाडे
अपक्षमुकेश मनोहर अगरवाल
अपक्षॲड. राजू लालसो पाटील
अपक्षराजेंद्र मारुती काटे
अपक्षराहुल निवृत्ती मदाने
अपक्षसुहास मनोहर राणे
अपक्षसंजोग रविंद्र पाटील
अपक्षहजरत इमामसाब पटेल
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणूक

सामान्य मतदान २००९[]: मावळ
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनागजानन बाबर३,६४,८५७ ५०.८४
राष्ट्रवादीआझमभाई पानसरे २,८४,२३८ ३९.६१
बसपाउमाकांत मिश्रा २०,४५५ २.८५
अपक्षमारुती भापकर ८,७६० १.२२
अपक्षयशवंत नारायण देसाई ८,२६० १.१५
अपक्षहरीभाऊ दादजी शिंदे ५,५७२ ०.७८
अपक्षशकील शेख ५,५३३ ०.७७
अपक्षमनुवल डीसोजा ३,४७३ ०.४८
अपक्षभीमराज निवृत्ती डोले २,३५६ ०.३३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष दीपाली चव्हाण २,२८८ ०.३२
अपक्षमहेंद्र तिवारी २,११७ ०.३
अपक्षतुकाराम बनसुडे १,८२८ ०.२५
राष्ट्रीय समाज पक्षप्रदीप पांडुरंग कोचरेकर १,५६३ ०.२२
अपक्षगोपाळ तंतरपाळे १,५१५ ०.२१
बहुमत८०,६१९ ११.२३
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव


२०१४ची लोकसभा निवडणूक

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शेकापलक्ष्मण जगताप
आम आदमी पार्टी मारूती भापकर
शिवसेनाश्रीरंग बारणे
राष्ट्रवादीराहुल नार्वेकर
बसपाभिमपुत्र टेक्सास गायकवाड
बहुमत
मतदान

२०१९ लोकसभा निवडणुका

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाश्रीरंग चंदू बारणे
राष्ट्रवादीपार्थ पवार
वंचिय बहुजन आघाडी राजाराम पाटिल
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ