माळशिरस
?माळशिरस महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अकलूज |
लोकसंख्या | २१,९८५ (2011) |
भाषा | मराठी |
तहसील | माळशिरस |
पंचायत समिती | माळशिरस |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 413107 • +०२१८५ • mh45(अकलूज) |
माळशिरस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
माळशिरस
माळशिरस (India)
माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे.तसेच ते तालुक्याचे ठिकाण आहे.माळशिरस हे अकलूज पासून १४ किमी अंतरावर आहे.माळशिरस मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आहे.
तालुक्यातील गावे
- अकलूज
- आनंदनगर (माळशिरस)
- बाभुळगाव (माळशिरस)
- बचेरी
- बागेचीवाडी
- बंगार्डे
- भांब (माळशिरस)
- भांबुर्डी
- बिजवाडी
- बोंदाळे
- बोरगाव (माळशिरस)
- चाकोरे
- चांदापुरी
- चौंडेश्वरवाडी
- दहिगाव (माळशिरस)
- दसुर
- दत्तनगर (माळशिरस)
- देशमुखवाडी
- धानोरे (माळशिरस)
- धर्मपुरी (माळशिरस)
- धुळेनगर एन वी
- डोंबाळवाडी
- एकशिव
- फडतरी
- फळवणी
- फोंडशिरस
- गणेशगाव
- गारवाड
- गिरावी
- गिरझाणी
- गोराडवाडी
- गुरसाळे (माळशिरस)
- हनुमानवाडी
- इस्लामपूर (माळशिरस)
- जाधववाडी (माळशिरस)
- जाळभवी
- जांबुड
- कचरेवाडी (माळशिरस)
- कदमवाडी
- कळंबोळी
- कळमवाडी
- कान्हेर
- कारूंदे
- खाळवे
- खंडाळी (माळशिरस)
- खुडुस
- कोळेगाव (माळशिरस)
- कोंडबावी
- कोंदरपट्टा
- कोठाळे (माळशिरस)
- कुरबावी
- कुसमोड
- लावंग
- लोणंद (माळशिरस)
- लोंढेमोहितेवाडी
- मगरवाडी (माळशिरस)
- महाळुंग (माळशिरस)
- माळेवाडी (माळशिरस)
- माळीनगर (माळशिरस)
- मलखांबी
- मालोळी
- माळशिरस
- मांडकी (माळशिरस)
- मांडवे (माळशिरस)
- मारकडवाडी
- मेदाड
- मिरे (माळशिरस)
- मोरोची
- मोठेवाडी
- नातेपुते
- नेवरे (माळशिरस)
- निमगाव (माळशिरस)
- नितावेवाडी
- पळसमंडळ
- पाणिव
- पठाणवस्ती
- पिळीव
- पिंपरी (माळशिरस)
- पिराळे
- पिसेवाडी
- प्रतापनगर
- पुरंदवाडे
- रेडे
- सदाशिवनगर
- साळमुखवाडी
- संगम (माळशिरस)
- संग्रामनगर
- सवतगव्हाण
- शेंडेचिंच
- शिंदेवाडी (माळशिरस)
- शिंगोरणी
- शिवारवस्ती
- सुळेवाडी
- तांबवे (माळशिरस)
- तांबेवाडी (माळशिरस)
- तामसिदवाडी
- तांदुळवाडी (माळशिरस)
- तरंगफळ
- तिरवंडी
- तोंडळे
- उघाडेवाडी
- उंबरे (माळशिरस)
- उंबरेदहिगाव
- वाटपाळी
- वेळापूर
- विजयवाडी
- विठ्ठलवाडी (माळशिरस)
- विझोरी
- वाफेगाव
- वाघोली (माळशिरस)
- यशवंतनगर (माळशिरस)
- येळीव
- झांजेवस्ती
- झुंजेवाडी