Jump to content

माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१

माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१
बल्गेरिया
माल्टा
तारीख२३ – २४ सप्टेंबर २०२०
संघनायकप्रकाश मिश्रा सॅम्युएल ॲक्वीलीना
२०-२० मालिका
निकालमाल्टा संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली

माल्टा क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका माल्टाने २-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

२३ सप्टेंबर २०२०
१०:००
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
२१६/८ (२० षटके)
वि
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
१५९/८ (२० षटके)
रविंदर सिंग ३४ (१८)
सुलेमान अली २/२७ (२.१ षटके)
किरण डसन ३१ (२५)
सलु थॉमस कनाकलील ४/३१ (४ षटके)
माल्टा ५७ धावांनी विजयी
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
  • नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
  • सुलेमान अली, केविन डी'सुझा, अरविंद डी सिल्वा, रोहन भावेश पटेल, बख्तेर तहिरी, डेल्रीक वर्घीज (ब), नोशेर अख्तर, हेन्रीच गेरीक, सलु थॉमस कनाकलील, अमर शर्मा, सॅम्युएल स्टॅनीस्लॉस आणि वरुण थामोथरम (मा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

२३ सप्टेंबर २०२०
१४:३०
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१८४/६ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
१८५/२ (१८.५ षटके)
किरण डसन ४७ (३९)
नोशेर अख्तर ३/३५ (४ षटके)
हेन्रीच गेरीक ९१ (५४)
अगग्युल अहमदेल १/२२ (२ षटके)
माल्टा ८ गडी राखून विजयी
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
  • नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.

३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

२४ सप्टेंबर २०२०
१०:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
६/० (०.३ षटक)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
फयाज मोहम्मद ५* (२)
सामन्याचा निकाल लागला नाही
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
  • नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
  • बल्गेरियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
  • फयाज मोहम्मद (ब) आणि झीशान खान (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

२४ सप्टेंबर २०२०
१४:३०
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
सामना रद्द
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.