Jump to content

मालिका

दूरदर्शन मालिका - किंवा फक्त मालिका - दूरदर्शन संचावर पाहण्यासाठी उत्पादित केलेली कोणतीही सामग्री आहे जी ओव्हर-द-एर, उपग्रह किंवा केबलद्वारे प्रसारित केली जाऊ शकते. परंतु ह्यामध्ये बातम्या, चित्रपट, आणि जाहिराती ग्राह्य धरल्या जात नाही.