Jump to content

मालदीवचा ध्वज

मालदीवचा ध्वज
मालदीवचा ध्वज
मालदीवचा ध्वज
नावमालदीवचा ध्वज
वापरराष्ट्रीय ध्वज
आकार२:३
स्वीकार२५ जुलै १९६५

मालदीवचा ध्वज (धिवेही भाषा: ދިވެހިރާއްޖެގެ ދިދަ; धिवेही राज्जेयगे धिधा) हिरवा असून त्याला लाल किनार आहेत. ध्वजाच्या मध्यात पांढरी चंद्रकोर आहे. हा ध्वज २५ जुलै १९६५ रोजी स्वीकारला गेला.

हे सुद्धा पहा