Jump to content

मालदीव

मालदीव
ދިވެހިރާއްޖޭގެ ޖުމްހޫރިއްޔާ
मालदीवचे प्रजासत्ताक
मालदीवचा ध्वजमालदीवचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: गौमी सलाम
[[Image:|300px|center|मालदीवचे स्थान]]मालदीवचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीमाले
अधिकृत भाषादिवेही
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखअब्दुल्ला यामीन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १९६५ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २९८ किमी (२०६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३,९३,५०० (१७५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१,१०५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.८४१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न८,७३१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६९८ (मध्यम) (१०३ वा) (२०११)
राष्ट्रीय चलनमालदीवी रुफिया
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०५:००
आय.एस.ओ. ३१६६-१MV
आंतरजाल प्रत्यय.mv
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९६०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


मालदीवची राजधानी माले

मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत. माले ही मालदीवची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत मालदीव आशियातील सर्वात छोटा आहे.

१९६५ साली ब्रिटिश साम्राज्यापासून मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. सध्या मालदीवची अर्थव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे. मालदीव इस्लामिक सहकारी संघटना, सार्क, राष्ट्रकुल परिषद, अलिप्त राष्ट्रगट चळवळ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

बाह्य दुवे