Jump to content

मालती पांडे

मालती पांडे-बर्वे (१९ एप्रिल, इ.स. १९३० - २७ डिसेंबर, इ.स. १९९७) या एक हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका होत्या.

ध्वनिमुद्रित मराठी गाणी

  • अपराध मीच केला (संगीत सुधीर फडके)
  • आज मी शापमुक्त झाले (गीतरामायण)
  • उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची
  • कशी रे तुला भेटू ? : कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे
  • कुणी ग बाई चोरुनी : कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे
  • कोण तू कुठला राजकुमार? (गीतरामायण)
  • खेड्यामधले घर कौलारू : कवी अनिल भारती, संगीत : मधुकर पाठक
  • त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे : कवी ग.दि. माडगूळकर, संगीत सुधीर फडके, चित्रपट - लाखाची गोष्ट
  • मनोरथा चल त्या नगरीला : चित्रपट सीता स्वयंवर
  • या कातर वेळी पाहिजेस तू जवळी : कवी अनिल भारती, संगीत मधुकर पाठक
  • लपविला तू हिरवा चाफा : कवी राजा बढे
  • हे वदन तुझे की कमल निळे : चित्रपट सीता स्वयंवर

ध्वनिमुद्रित हिंदी चित्रपट गीते

  • आज छाया निराला है रंग रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
  • आते होंगे मेरे पिया पिया की मूरत : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
  • ओ नीलकमल बोलो मेरे संग जरा : कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
  • जागो हे यदुराज दीप बुझे चकवी हर्षाई : कवी मुखराम शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट माया बाजार
  • फूले पारिजात रे अंगना हमारे रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
  • बोल बोल चंदे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
  • मनमोहन मोरे आजा आजा : कवी सरस्वती कुमार दीपक. संगीत अविनाश व्यास, चित्रपट श्री विष्णू भगवन
  • मैं मोहन की मतवाली रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
  • मैंने उनका दर्शन पाया : कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
  • मोतियों से मांग भरे : कवी नरेंद्र शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट मालती माधव
  • मौसम कौन सुहागन रे मन : कवी मुखराम शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट माया बाजार
  • रूप तुम्हारा मेरे जिया कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
  • लिख रही हूॅं चित्र तेरा मैं : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
  • शुभ दिन आए : कवी : अमर वर्मा, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट : सीता स्वयंवर
  • सननन सननन चले पवन : कवी सरस्वती कुमार दीपक. संगीत अविनाश व्यास, चित्रपट श्री विष्णू भगवन