Jump to content

मार्सेल यान्सेन

मार्सेल यान्सेन (४ नोव्हेंबर, १९८५ - ) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा हांबुर्गर एसव्ही या क्लबचा अध्यक्ष आहे.