मार्सेल प्रुस्त
मार्सेल प्रुस्त Marcel Proust | |
---|---|
जन्म | १० जुलै, इ.स. १८७१ पॅरिस, फ्रान्स |
मृत्यू | १८ नोव्हेंबर, इ.स. १९२२ पॅरिस, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
पेशा | लेखक |
प्रसिद्ध कामे | इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम |
स्वाक्षरी |
मार्सेल प्रुस्त (फ्रेंच: Marcel Proust; १० जुलै, इ.स. १८७१ - १८ नोव्हेंबर, इ.स. १९२२) हा एक फ्रेंच लेखक होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत