Jump to content

मार्स

मार्सचा पुतळा

रोमन मिथकशास्त्रानुसार मार्स हा युद्धाचा देव आहे. तो जुनो व ज्युपिटर यांचा मुलगा बेलोनाचा पती व व्हीनसचा प्रियकर आहे.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवतेझ्यूसहिअरापोसायडनडीमिटरहेस्तियाऍफ्रडाइटी अपोलोऍरीसआर्टेमिसअथेनाहिफॅस्टसहर्मीस
रोमन दैवतेज्युपिटरजुनो नेपच्यूनसेरेसव्हेस्टाव्हीनसमार्सडायानामिनर्व्हाव्हल्कनमर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.