Jump to content

मार्न

मार्न
Marne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशशांपेन-अ‍ॅर्देन
मुख्यालयशालो-आं-शॉंपेन
क्षेत्रफळ८,१६२ चौ. किमी (३,१५१ चौ. मैल)
लोकसंख्या५,६६,१४५
आय.एस.ओ. ३१६६-२FR-51
संकेतस्थळ६९

मार्न (फ्रेंच: Marne) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या मार्न नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. रेंस हे फ्रान्समधील ऐतिहासिक शहर ह्याच विभागात स्थित आहे.


बाह्य दुवे