Jump to content

मार्था वॉशिंग्टन

मार्था वॉशिंग्टन

१ली अमेरिकेच्या प्रथम महिला
राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन
मागील नाही
पुढील अॅबिगेल अॅडम्स

जन्म २ जून, १७३१
चेस्टनट ग्रोव्ह, व्हर्जिनिया, ब्रिटिश अमेरिका
मृत्यू २२ मे, १८०२
माउंट व्हरनॉन, व्हर्जिनिया, अमेरिका
राष्ट्रीयत्व ब्रिटिश, अमेरिकन
आई फ्रांसेस डॅन्डरिज
वडील डॅनियेल डॅन्डरिज
पती डॅनियेल पार्क कस्टिस (ल. १७५०, मृ. १७५७)
जॉर्ज वॉशिंग्टन (ल. १७५९, मृ. १७९९)
अपत्ये डॅनियेल, फ्रांसेस, जॉन पार्क कस्टिस, मार्था पार्क कस्टिस
सही मार्था वॉशिंग्टनयांची सही

मार्था डॅन्डरिज कस्टिस वॉशिंग्टन (२ जून, १७३१:चेस्टनट ग्रोव्ह, व्हर्जिनिया, ब्रिटिश अमेरिका - २२ मे, १८०२:माउंट व्हरनॉन, व्हर्जिनिया, अमेरिका) ही अमेरिका देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ह्याची पत्नी होती.