Jump to content

मार्टिना हिंगीस

मार्टिना हिंगीस
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
वास्तव्य हर्डन, श्वित्स राज्य
जन्म ३० सप्टेंबर, १९८० (1980-09-30) (वय: ४३)
कोशित्सा, स्लोव्हाकिया (तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया)
उंची १.७० मी (५ फु ७ इं)
सुरुवात १९९४
निवृत्ती २००७
शैली उजवी
बक्षिस मिळकत $ २०,१३०,६५७
एकेरी
प्रदर्शन ५४८ - १३३
अजिंक्यपदे ४३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (३१ मार्च १९९७)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (१९९७, १९९८, १९९९)
फ्रेंच ओपन अंतिम फेरी (१९९७, १९९९)
विंबल्डनविजयी (१९९७)
यू.एस. ओपनविजयी (१९९७)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन २८६ - ५४
अजिंक्यपदे ३७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (१९९७, १९९८, १९९९, २००२)
फ्रेंच ओपनविजयी (१९९८, २०००)
विंबल्डनविजयी (१९९६, १९९८)
यू.एस. ओपनविजयी (१९९८)
इतर दुहेरी स्पर्धा
शेवटचा बदल: ऑक्टोबर २, इ.स. २०११.


मार्टिना हिंगीस (जर्मन: Martina Hingis) ही स्वित्झर्लंड देशाची एक निवृत्त टेनिसपटू आहे. आपल्या कारकिर्दीत हिंगीसने ५ एकेरी, ९ महिला दुहेरी व १ मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत हिंगीस २०९ आठवडे अव्वल स्थानावर होती.

१५ वर्षे ९ महिने वयाची असताना हिंगीसने १९९६ सालच्या विंबल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती सर्वात तरुण टेनिस खेळाडू होती. त्यानंतर झपाट्याने नवे विक्रम स्थापित करणारी हिंगीस २००२ च्या अखेरीस दुखापतग्रस्त झाली व तिने तब्बल ४ वर्षांनंतर पुनःपदार्पण केले. २००७ मधील विंबल्डन स्पर्धेदरम्यान हिंगीसने कोकेन ह्या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आठळून आले व तिच्यावर व्यावसायिक टेनिस खेळण्यापासून बंदी घालण्यात आली.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी१९९७ऑस्ट्रेलियन ओपनHardफ्रान्स मेरी पीयर्स6–2, 6–2
उप-विजयी१९९७फ्रेंच ओपनClayक्रोएशिया इव्हा मायोली6–4, 6–2
विजयी१९९७विंबल्डन स्पर्धाGrassचेक प्रजासत्ताक याना नोव्होत्ना2–6, 6–3, 6–3
विजयी१९९७यू.एस. ओपनHardअमेरिका व्हीनस विल्यम्स6–0, 6–4
विजयी१९९८ऑस्ट्रेलियन ओपन (2)Hardस्पेन कोंचिता मार्टिनेझ6–3, 6–3
उप-विजयी१९९८यू.एस. ओपनHardअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट6–3, 7–5
विजयी१९९९ऑस्ट्रेलियन ओपन (3)Hardफ्रान्स अमेली मॉरेस्मो6–2, 6–3
उप-विजयी१९९९फ्रेंच ओपन (2)Clayजर्मनी स्टेफी ग्राफ4–6, 7–5, 6–2
उप-विजयी१९९९यू.एस. ओपन (2)Hardअमेरिका सेरेना विल्यम्स6–3, 7–6(4)
उप-विजयी२०००ऑस्ट्रेलियन ओपनHardअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट6–1, 7–5
उप-विजयी२००१ऑस्ट्रेलियन ओपन (2)Hardअमेरिका जेनिफर कॅप्रियाती6–4, 6–3
उप-विजयी२००२ऑस्ट्रेलियन ओपन (3)Hardअमेरिका जेनिफर कॅप्रियाती4–6, 7–6(7), 6–2

महिला दुहेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
Winner१९९६विंबल्डन स्पर्धाGrassचेक प्रजासत्ताक हेलेना सुकोव्हाअमेरिका मेरेडिथ मॅकग्रा
लात्व्हिया लारिसा नीलॅंड
5–7, 7–5, 6–1
Winner१९९७ऑस्ट्रेलियन ओपनHardबेलारूस नताशा झ्वेरेव्हाअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिसा रेमंड
6–2, 6–2
Winner१९९८ऑस्ट्रेलियन ओपन (2)Hardक्रोएशिया मिर्याना ल्युचिचअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–4, 2–6, 6–3
Winner१९९८फ्रेंच ओपनClayचेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्नाअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–1, 7–6(4)
Winner१९९८विंबल्डन स्पर्धा (2)Grassचेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्नाअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–3, 3–6, 8–6
Winner१९९८यू.एस. ओपनHardचेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्नाअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–3, 6–3
Winner१९९९ऑस्ट्रेलियन ओपन (3)Hardरशिया अ‍ॅना कुर्निकोव्हाअमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
7–5, 6–3
Runner-up१९९९फ्रेंच ओपनClayरशिया अ‍ॅना कुर्निकोव्हाअमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–3, 6–7(2), 8–6
Runner-up२०००ऑस्ट्रेलियन ओपनHardफ्रान्स मेरी पीयर्सअमेरिका लिसा रेमंड
ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स
6–4, 5–7, 6–4
Winner२०००फ्रेंच ओपन (2)Clayफ्रान्स मेरी पीयर्सस्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
6–2, 6–4
Winner२००२ऑस्ट्रेलियन ओपन (4)Hardरशिया अ‍ॅना कुर्निकोव्हास्लोव्हाकिया डॅनियेला हंटुचोवा
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो
6–2, 6–7(4), 6–1

मिश्र दुहेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेते २००६ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड भारत महेश भूपतीरशिया एलेना लिखोव्त्सेवा
कॅनडा डॅनियेल नेस्टर
6–3, 6–3

बाह्य दुवे

मागील
जर्मनी स्टेफी ग्राफ
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
मार्च 31, 1997 - ऑक्टोबर 11, 1998
फेब्रुवारी 8, 1999 - जुलै 4, 1999
ऑगस्ट 9, 1999 - एप्रिल 2, 2000
मे 8, 2000 - मे 14, 2000
मे 22, 2000 - ऑक्टोबर 14, 2001
पुढील
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका जेनिफर कॅप्रियाती