मार्च ३०
मार्च ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८९ वा किंवा लीप वर्षात ९० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६९९ - शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथची स्थापना केली.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
- २००९ - बारा दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरातील मनावन पोलीस अकादमीवर हल्ला केला. सहा हल्लेखोरांसह १८ ठार.
जन्म
- १७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.
- १८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ, डच चित्रकार.
मृत्यू
- १६६५ - मुरारबाजी देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार(रणमरण).
- १९४४ - सर चार्ल्स व्हर्नान बॉयस, विख्यात ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ.
- १९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.
- १९९३ - एस. एम. पंडित, भारतीय चित्रकार.
- १९९८ - फर्डिनंड पोर्श, पोर्श, ए.जी. या जर्मन कंपनीचा संस्थापक.
- २००२ - आनंद बक्षी, हिंदी चित्रपटगीतकार.
- २००२ - क्वीन मदर एलिझाबेथ, इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरीची आई.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - (मार्च महिना)