मार्च २५
मार्च २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८४ वा किंवा लीप वर्षात ८५ वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १२५९ - अँड्रोनिकोस दुसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.
- १२९७ - अँड्रोनिकोस तिसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.
- १८६७ - आर्तुरो तोस्कानिनी, इटालियन संगीतकार.
- १८६८ - विल्यम लॉकवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - जॅक रुबी, ली हार्वे ऑसवाल्डचा मारेकरी.
- १९२१ - युगोस्लाव्हियाची राणी.
- १९२५ - फ्लॅनरी ओ'कॉनोर, अमेरिकन लेखक.
- १९२८ - जिम लोवेल, अमेरिकन अंतराळयात्री.
- १९३२ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
- १९४७ - एल्टन जॉन, इंग्लिश संगीतकार व गायक.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - मार्च २७ - (मार्च महिना)