मार्च १८
मार्च १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७७ वा किंवा लीप वर्षात ७८ वा दिवस असतो.
ठळक घटना
पहिले शतक
- ३७ - रोमन सेनेटने सीझर तिबेरियसचे मृत्यूपत्र अवैध ठरवले व कालिगुलाची सीझर पदी नियुक्ती केली.
विसावे शतक
- १९२२ - महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास.
एकविसावे शतक
- २०१७ - त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी.
जन्म
- १९३६ - एफ.डब्ल्यू. डि क्लर्क, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३८ - शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
- २००१ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
- २०१७ - चक बेरी, अमेरिकन संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १६ - मार्च १७ - मार्च १८ - मार्च १९ - मार्च २० - (मार्च महिना)