मार्च १७
मार्च १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७६ वा किंवा लीप वर्षात ७७ वा दिवस असतो.
ठळक घटना
इ.स.पू.
- इ.स.पू. ४५ - जुलियस सीझरने मुंडाच्या लढाईत पॉम्पेईच्या टायटस लेबीनसचा पराभव केला. हा जुलियस सीझरचा शेवटचा विजय होता.
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९६९ - गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
एकविसावे शतक
जन्म
- १२३१ - शिजो, जपानी सम्राट.
- १४७३ - जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- १८२० - जीन इंगेलो, इंग्लिश कवी.
- १८३४ - गॉटलीब डाइमलर, जर्मनीचा अभियंता.
- १९२० - शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - सीगफ्रीड लेन्झ, जर्मन लेखक.
- १९४५ - मायकेल हेडन, सी.आय.ए.चा निदेशक.
- १९६२ - कल्पना चावला, अमेरिकन अंतराळयात्री व शास्त्रज्ञ
मृत्यू
- १८० - मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
- ४६१ किंवा ४६३ - सेंट पॅट्रिक, आयर्लंडचा संत.
- १०४० - हॅरोल्ड द हेरफूट, इंग्लंडचा राजा.
- १०५८ - लुलाच, स्कॉटलंडचा राजा.
- १२७२ - गो-सागा, जपानी सम्राट.
- १५१६ - जुलियानो दि लोरेंझो दे मेदिची, फ्लोरेंसचा राजा.
- १६८० - फ्रांस्वा दिला रोशेफूकॉल्ड, फ्रेंच लेखक.
- १७४१ - ज्यॉं-बॅप्टिस्ट रॉसू, फ्रेंच कवी.
- १८४९ - विल्यम दुसरा, नेदरलॅंड्सचा राजा.
- १८८२ - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.
- १९५६ - आयरिन जोलिये-क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५७ - रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
- सेंट पॅट्रिक दिन - आयर्लंड.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - मार्च १८ - मार्च १९ - (मार्च महिना)