Jump to content

मार्च १३

मार्च १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७२ वा किंवा लीप वर्षात ७३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पाचवे शतक

सातवे शतक

  • ६२४ - मोहम्मद पैगंबर आणि मक्क्याच्या कुरेश जमातीमधील बद्रच्या लढाईत मुस्लिमांचा विजय.

सतरावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
  • १८९९ - दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त (ज १८७५)
  • १९६९ - रँग्लर मोहिनीराज चंद्रात्रेय, भारतीय गणितज्ञ
  • १९९४ - श्रीपाद यशवंत कोल्हटकर, भारतीय कामगार नेता.
  • १९९६ - शफी इनामदार, भारतीय नाट्य आणि चित्रपट अभिनेता
  • १९९७ - शीला इराणी, भारतीय हॉकी खेळाडू (ज १९४५)

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - (मार्च महिना)