मार्च १०
मार्च १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६९ वा किंवा लीप वर्षात ७० वा दिवस असतो.
ठळक घटना
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज.
- १८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांचा वापर सुरू झाला.
- १८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसनशी पहिल्यांदा दूरध्वनीवरून संपर्क साधला.
विसावे शतक
एकविसावे शतक
- महाभियोगात भ्रष्टाचार व भ्रष्टाचारास थारा दिल्याचे आरोप सिद्ध झाल्यावर दक्षिण कोरियाची राष्ट्राध्यक्ष ग्यून-ह्ये पार्कला पदच्युत करण्यात आले.
जन्म
- १५०३ - फर्डिनांड पहिला, जर्मनीचा राजा (राज्य काळ : १५५८-१५६४).
- १६२८ - कॉन्स्टॅन्टाईन हायगेन्स, जुनियर, डच कवि, चित्रकार, व्यंगचित्रकार.
- १७७२ - फ्रेडरिक व्हॉन स्लेगेल, जर्मन लेखक.
- १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री.
- १९५७ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
मृत्यू
- १७९२ - जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८३२ - मुझियो क्लेमेंटी, इटालियन संगीतकार.
- १८६१ - टारस शेव्चेन्को, युक्रेनियन कवी.
- १८७२ - ज्युसेप्पे मॅझिनी, इटालियन राजकारणी.
- १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी.
- १९३७ - येवगेनी झाम्यातिन, रशियन लेखक.
- १९४० - मिखाइल बुल्गाकोव्ह, रशियन लेखक.
- १८९७ - सावित्रीबाई फुले, मराठी शिक्षिका आणि समाजसुधारक.
- १९४२ - विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५१ - किजुरो शिदेहारा, जपानी पंतप्रधान.
- १९६६ - फ्रित्स झेर्निके, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८४ - आय.एस. तथा इंदरसेन जोहर, हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक.
- १९८५ - कॉन्स्टान्टिन चेरनेन्को, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता.
- १९९९ - वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - मार्च १२ - (मार्च महिना)