Jump to content

मार्क स्टिकेटी

मार्क थॉमस स्टीकेटी (१७ जानेवारी, १९९४:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो क्वीन्सलंड क्रिकेट संघातर्फे खेळतो. तर बीग बॅश लीगमध्ये तो २०१३ पासून ब्रिस्बेन हीटतर्फे खेळतो