मार्को आंद्रेस एस्त्रादा क्विंतेरोस (२८ मे, १९८३ - ) हा चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे.
याने २०१० फिफा विश्वचषक पात्रता फेरीमध्ये बोलिव्हियाविरुद्ध आपला एकमेव आंतरराष्ट्रीय गोल केला.