मारिया किरिलेंको (रशियन: Мари́я Ю́рьевна Кириле́нко; जन्मः २५ जानेवारी १९८७) ही एक रशियन टेनिसपटू आहे.