Jump to content

मायेन

मायेन
Mayenne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

मायेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मायेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपेई दा ला लोआर
मुख्यालयलॅव्हाल
क्षेत्रफळ५,१७५ चौ. किमी (१,९९८ चौ. मैल)
लोकसंख्या३,००,६४३
घनता५८.१ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-53

मायेन (फ्रेंच: Mayenne) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात स्थित असून येथून वाहणाऱ्या मायेन नदीवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे

पेई दाला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन