Jump to content

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळMiami International Airport
आहसंवि: MIAआप्रविको: KMIA – एफएए स्थळसंकेत: MIA
– WMO: 72202
नकाशाs
एफएएकडील विमानतळाचे रेखाचित्र
एफएएकडील विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मायामी-डेड काउंटी
प्रचालक मायामी-डेड काउंटी एव्हियेशन डिपार्टमेंट (MDAD)
कोण्या शहरास सेवा बृहद् मायामी
स्थळ मायामी-डेड काउंटी, फ्लोरिडा
हब

प्रवासी

  • अमेरिकन एअरलाइन्स
  • ईस्टर्न एर लाइन्स
  • मायामी एर इंटरनॅशनल
  • आयबीसी एरवेझ

मालवाहतूक

समुद्रसपाटीपासून उंची फू / २ मी
संकेतस्थळ आयफ्लायएमआयए.कॉम
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
8L/26R ९,३८३ २,८६० डांबरी
8R/26L ११,१५५ ३,४०० डांबरी
9/27 १२,८०० ३,९०० डांबरी
12/30 १०,००७ ३,०५० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
विमानांची उड्डाणावतरणे ४,०२,९७३[]
येथे स्थित विमाने २५०
प्रवासी ४,४६,८४,५५५
स्रोत: एफएए[]

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MIAआप्रविको: KMIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: MIA) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ मायामीपासून १३ किमी (८ मैल) अंतरावर मायामी-डेड काउंटीत आहे.

याला विल्कॉक्स फील्ड असेही नाव आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ" (इंग्लिश भाषेत). 2015-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ MIA विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective October 25, 2007