Jump to content

मायलुआहानन सेन्थिलनाथन

मायलुआहानन सेन्थिलनाथन (९ मार्च, १९६९:धरमपूर, तमिळनाडू भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.

मायलुआहानन याने तमिळनाडू आणि गोवाकडून एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि १६ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. त्यांनी १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले.