Jump to content

मायक्रोसॉफ्ट आउटलूक

मायक्रोसॉफ्ट आउटलूक (इंग्लिश: Microsoft Outlook) हे एक ईमेलांच्या देव-घेवीसाठी व ईमेल व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट आउटलूक २०१० ही आहे.

बाह्य दुवे