मायक्रोप्रोसेसर
मायक्रोप्रोसेसर एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्यामध्ये लाखो ट्रांझिस्टर एकत्रितपणे जोडलेले असतात. मायक्रोप्रोसेसर हा संगणकाचा गाभा आहे. संगणकाची सर्व कामे ही मायक्रोप्रोसेसरच्या मदतीने होतात.
बाह्या दुवे
- "मायक्रोप्रोसेसर कसा काम करतो" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)