Jump to content

मायक्रोनेशिया

मायक्रोनेशिया प्रदेशाचा नकाशा

मायक्रोनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. मायक्रोनेशियामध्ये खालील देश आहेत:

  • गुआम ध्वज गुआम
  • किरिबाटी ध्वज किरिबाटी
  • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशिया
  • साचा:देश माहिती नॉर्दर्न मेरियाना आयलॅंड्स
  • पलाउ ध्वज पलाउ
  • अमेरिका वेक द्वीप