Jump to content

मायकेल व्हान लिंगेन

मायकेल व्हान लिंगेन (२४ ऑक्टोबर, १९९७:नामिबिया - हयात) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे.

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी मायकेलची नामिबियाच्या संघात निवड करण्यात आली.