मायकेल मॅन्ली
मायकेल नॉर्मन मॅन्ली (डिसेंबर १०, इ.स. १९२४ - मार्च ६, इ.स. १९९७) हा जमैकाचा चौथा पंतप्रधान होता.
मॅन्ली १९७२-१९८० व १९८९-१९९२ या दोन कालखंडात पंतप्रधान होता.
मायकेल नॉर्मन मॅन्ली (डिसेंबर १०, इ.स. १९२४ - मार्च ६, इ.स. १९९७) हा जमैकाचा चौथा पंतप्रधान होता.
मॅन्ली १९७२-१९८० व १९८९-१९९२ या दोन कालखंडात पंतप्रधान होता.
जमैकाचे पंतप्रधान | |||
---|---|---|---|
अलेक्झांडर बुस्टामांटे† · नॉर्मन मॅन्ली† · अलेक्झांडर बुस्टामांटे · डोनाल्ड सँगस्टर · ह्यू शियरर · मायकेल मॅन्ली · एडवर्ड सेयागा · मायकेल मॅन्ली · पी. जे. पॅटरसन · पोर्टिया सिम्पसन-मिलर · ब्रुस गोल्डिंग · अँड्र्यू होलनेस · पोर्टिया सिम्पसन-मिलर · अँड्र्यू होलनेस(सद्य) | |||