मायकेल ब्लूमबर्ग
मायकेल रुबेन्स ब्लूमबर्ग (१४ फेब्रुवारी, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकन उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर आहे.[ संदर्भ हवा ] हा न्यू यॉर्कचा १०८वा महापौर होता. याची निव्वळ मालमत्ता अंदाजे ४१ अब्ज अमेरिकन डॉलर असून हा जगातील ८वा सर्वाधिक धनाढ्य व्यक्ती आहे.