Jump to content

मायकेल इंग्लिश

मायकेल इंग्लिश
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मायकेल मिलर इंग्लिश
जन्म २ मे, १९९५ (1995-05-02) (वय: २९)
पैसले, स्कॉटलंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
भूमिका टॉप ऑर्डरचा फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप ८४) २७ जुलै २०२४ वि नामिबिया
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धावनडे
सामने
धावा१०७
फलंदाजीची सरासरी१०७.००
शतके/अर्धशतके१/०
सर्वोच्च धावसंख्या१०७
झेल/यष्टीचीत०/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २७ जुलै २०२४

मायकेल मिलर इंग्लिश (जन्म २ मे १९९५) हा स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या स्कॉटलंडकडून खेळतो.

संदर्भ