Jump to content

मान्या (अभिनेत्री)

मान्या (७ ऑक्टोबर, १९८२ - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. हिने मल्याळी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय केला आहे.

कारकीर्द

मान्याने ४०पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.[] तिने कोलंबिया विद्यापीठातून गणित आणि सांख्यिकीमध्ये दुहेरी पदवी तसेच व्यवस्थापनाची उच्चपदवी मिळवली.[] ही न्यू यॉर्कमध्ये क्रेडिट स्विस मध्ये उपाध्यक्ष पदावर काम करते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "The Tango, Bollywood—and a Career in Math". Borough of Manhattan Community College. 19 April 2011. 2018-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 August 2014 रोजी पाहिले.
  2. ^ https://www.linkedin.com/in/manya-naidu-bajpai-2513a418/