Jump to content

मानुका ओव्हल

मानुका ओव्हल
मैदान माहिती
स्थान कॅनबेरा
स्थापनाइ.स. १९२९
आसनक्षमता १३,५५०
मालक ऑस्ट्रेलिया राजधानी प्रदेश

प्रथम ए.सा.१० मार्च १९९२:
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अंतिम ए.सा.६ डिसेंबर २०१६:
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

मानुका ओव्हल तथा स्टारट्रॅक ओव्हल कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.