माना पटेल
वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
निवासस्थान | अहमदाबाद, गुजरात |
जन्मदिनांक | १८ मार्च, २००० |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | जलतरण |
संघ | भारत |
कामगिरी व किताब | |
ऑलिंपिक स्तर | २०२० उन्हाळी ऑलिंपिक |
माना पटेल (१८ मार्च, २००० - ) [१] ही भारतीय जलतरणपटू आहे. ही बॅकस्ट्रोक प्रकारात पोहते.
पटेलने तोक्यो येथे २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. [२]
पटेलने ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३१ राष्ट्रीय विक्रमांसह ३२ आंतरराष्ट्रीय आणि ९९ राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. [३]
पटेल सात वर्षांची असताना पोहायला सुरुवात केली. [४] तिने अहमदाबादच्या उदगम स्कूल फॉर चिल्ड्रन येथे वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. [४] तिला गुजरात विद्यापीठ जलतरण केंद्रात कमलेश नाणावटी यांनी प्रशिक्षण दिले होते. [५] [६] ती सध्या बेंगलुरू येथील डॉल्फिन अॅक्वाटिक्स येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेते.
पटेल गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहते.
संदर्भ
- ^ "Maana Patel – Swimming Federation of India". swimming.org.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Maana Patel becomes first Indian female swimmer to qualify for Tokyo 2020 Olympics". India Today (इंग्रजी भाषेत). 2 July 2021. 2021-07-26 रोजी पाहिले.
- ^ "A new generation of Gujarati athletes - Maana Patel". SBS Your Language (इंग्रजी भाषेत). 2018-05-13 रोजी पाहिले.
- ^ a b "Maana Patel, the 15-year-old girl who is making waves". dna (इंग्रजी भाषेत). 2015-07-21. 2018-05-12 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "dna1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Maana Patel, 15-year-old national swimming champion targets 2016 Rio Olympics". Zee News (इंग्रजी भाषेत). 2015-07-22. 2018-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Maana Patel, The Girl With A Swing!". siliconindia. 2018-05-13 रोजी पाहिले.