मानाजी पायगुडे
विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१]
संदर्भ
- ^ झेंडा ‘अटके’पारArchived 2009-08-14 at the Wayback Machine.