Jump to content

मानसी नाईक

मानसी नाईक
जन्ममानसी नाईक
०३/०२/१९८७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी

मानसी नाईक (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी अभिनेत्री, नर्तकी आहे. हिने मराठी चित्रपट, तसेच दूरचित्रवाणी माध्यमांतून अभिनय केला आहे. अभिनयासोबतच ती नृत्यही करते. इ.स. २००७ सालातील जबरदस्त या मराठी चित्रपटाद्वारे हिने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. ई टीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या चार दिवस सासूचे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. वाट बघतोय रिक्षावाला तसेच बाई वाड्यावर या या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

जीवन

मानसी नाईक हिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेली विज्ञान शाखेची पदवीधर आहे.[].

कारकीर्द

प्रमुख चित्रपट

  • जबरदस्त
  • फक्त लढ म्हणा

दूरचित्रवाणी मालिका

संदर्भ व नोंदी

  1. ^ "मनी मानसी". ७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मानसी नाईक चे पान (इंग्लिश मजकूर)