मानसिंग फत्तेसिंगराव नाईक
मानसिंग फत्तेसिंगराव नाईक | |
सदस्य, महाराष्ट्र विधान सभा | |
विद्यमान | |
पदग्रहण ८ नोव्हेंबर २०१९ | |
मतदारसंघ | शिराळा विधानसभा मतदारसंघ |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवास | शिराळा, जि.सांगली, महाराष्ट्र, भारत |
व्यवसाय | राजकारणी |
मानसिंग फत्तेसिंगराव नाईक हे एक भारतीय राजकारणी आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघ [१] तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
पदे भूषवली
- २००९ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ वर निवडून आले.[२]
- २०१९ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ वर निवडून आले.[३]
- २०२१: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष.[४]
संदर्भ
- ^ "पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी". Zeenews.india.com (Marathi भाषेत). 24 October 2019. 2 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Maharashtra Elections 2009 : Constituency-wise results" (PDF). pibmumbai.gov.in (English भाषेत). 1 November 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result: तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी". loksatta.com (Marathi भाषेत). 25 October 2019. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "जिल्हा बँक अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी जयश्री पाटील". esakal.com (Marathi भाषेत). 6 December 2021. 2 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)