Jump to content

मानसा

मानसा
ਮਾਨਸਾ
भारतामधील शहर
मानसा is located in पंजाब
मानसा
मानसा
मानसाचे पंजाबमधील स्थान

गुणक: 29°59′48″N 75°23′25″E / 29.99667°N 75.39028°E / 29.99667; 75.39028

देशभारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा मानसा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ६९६ फूट (२१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८२,९५६
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ


मानसा (पंजाबी: ਮਾਨਸਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक छोटे शहर व मानसा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मानसा शहर पंजाबच्या दक्षिण भागात राजधानी चंदिगढच्या १७० किमी नैऋत्येस व भटिंडाच्या ६० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली मानसाची लोकसंख्या ८२ हजार होती.