Jump to content

मानसपूजा

मानसपूजा ही देवाची मनाने केलेली पूजा होय. १६ उपचारांनी देवाचे जे पूजन केले जाते त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात. ही पूजा सर्व पूजांमध्ये श्रेष्ठ मानली आहे.[ संदर्भ हवा ]