मानव विज
Indian film and television actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २, इ.स. १९७७ फिरोजपूर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
मानव विज हा हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे.[१] त्याने शहीद-ए-आझम (२००२) मध्ये सुखदेव म्हणून पदार्पण केले आणि क्यूंकी सास भी कभी बहू थी या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले. उडता पंजाब, रंगून, फिल्लौरी, नाम शबाना आणि अंधाधुन या चित्रपटात तो दिसला. २०२२ मध्ये, त्याने सम्राट पृथ्वीराज आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटात भूमिका केल्या.[२][३][४]
संदर्भ
- ^ Seta, Fenil (26 September 2021). "BREAKING: Yash Raj Films announces theatrical release dates for Bunty Aur Babli 2, Prithviraj, Jayeshbhai Jordaar and Shamshera!". Bollywood Hungama. 26 September 2021 रोजी पाहिले.
- ^ "Spl. Interview with Actor Manav Vij on Ajit Web Tv". YouTube. 6 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Maheshwari, Neha (20 August 2013). "Real-life telly Siblings celebrate rakhi". The Times of India (इंग्रजी भाषेत). 1 February 2020 रोजी पाहिले.