Jump to content

माधो सिंह (द्वितीय)

महाराजा सवाई माधो सिंह

महाराजा माधो सिंह (जन्म - २९ ऑगस्ट, इ.स. १८६१, मृत्यू - ७ सप्टेंबर इ.स. १९२२) हे जयपूर संस्थानाचे एक संस्थानिक होते.

जन्म

महाराजा माधो सिंह यांचा जन्म २९ ऑगस्ट १८६१ या दिवशी झाला. जयपूरचे महाराजा रामसिंह (द्वितीय) यांनी माधो सिंह यांना दत्तक घेतले होते.

कार्यकाळ

महाराजा माधो सिंह यांनी इ.स.१८८० ते इ.स.१९२२ या कालखंडात जयपूर संस्थानावर शासन केले.

मृत्यू

महाराजा माधो सिंह यांचा मृत्यू ७ सप्टेंबर १९२२ या दिवशी झाला.