माधुरी मेहता
माधुरी मेहता (१ नोव्हेंबर, १९९१:बालनगिर, ओडिशा, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१४ दरम्यान २ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे[१] महिला राष्ट्रीय संघाकडून खेळणारी ती ओडिशातील पहिली क्रिकेट खेळाडू आहे. [२]
संदर्भ
- ^ a b "Madhuri Mehta". ESPN Cricinfo. 6 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "Odisha Ace Cricketer Madhuri Mehta Eyes Surprising Comeback In Indian Team". Odisha TV. 25 February 2022 रोजी पाहिले.