माधव कर्वे
माधव कर्वे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांची मराठी रूपांतरे केली आहेत.
पुस्तके
- द अदर साइड ऑफ मी (अनुवादित आत्मचरित्र; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
- कथा स्वातंत्र्यलढ्याच्या (अनुवादित कथा, मूळ इंग्रजी लेखक - आर.के. मूर्ती)
- द क्लायंट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जाॅन ग्रिशेम)
- गोल्डफिंगर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग)
- डिसक्लोजर (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - मायकेल क्रायटन)
- ध्यानसूत्र (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - ओशो)
- पपेट ऑन ए चेन (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- फर्स्ट फॅमिली (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बॅल्डासी-David Baldacci)
- माय विकेड विकेड वेज् (अनुवादित आत्मचरित्र, मूळ इंग्रजी चित्रपट निर्माता - एरॉल फ्लीन; सहअनुवादक - मुकुंद सोमणी)
- मॅटर्स ऑफ द हार्ट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - डॅनिएल स्टील)
- मॉर्निंग,नून अँड नाइट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
- मेमरी मॅन (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बेल्डासी-David Baldacci)
- रंगकाचा (कथासंग्रह)
- सदर्न लाइट्स (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - डॅनिएल स्टील)
- सेव्हिंग फेथ (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बेल्डासी-David Baldacci)
- द स्काय इज फॉलिंग (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
- माझी जीवनकहाणी-हेलन केलर : अनुवादित आत्मचरित्र; मूळ इंग्रजी लेखिका - हेलन केलर