Jump to content

माद्रिद (संघ)

माद्रिद
Comunidad de Madrid
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

माद्रिदचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
माद्रिदचे स्पेन देशामधील स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
राजधानीमाद्रिद
क्षेत्रफळ८,०३० चौ. किमी (३,१०० चौ. मैल)
लोकसंख्या६२,५१,८७६
घनता७७८.६ /चौ. किमी (२,०१७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ES-MD
संकेतस्थळhttp://www.madrid.org/

माद्रिद हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. हा संघ स्पेनच्या मध्य भागात असून स्पेनची राजधानी माद्रिद ह्याच संघात वसलेली आहे.