Jump to content

मादागास्कर

मादागास्कर
Republic of Madagascar
मादागास्करचे प्रजासत्ताक
मादागास्करचा ध्वजमादागास्करचे चिन्ह
ध्वजचिन्ह
मादागास्करचे स्थान
मादागास्करचे स्थान
मादागास्करचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीअंतानानारिव्हो
अधिकृत भाषामालागासी, इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जून १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण ५,८७,०४१ किमी (४५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१३
लोकसंख्या
 -एकूण २,००,४२,५५१ (५५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता३३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.७२२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न९७५ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनमालागासी एरियरी
आय.एस.ओ. ३१६६-१MG
आंतरजाल प्रत्यय.mg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+261
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंद महासागर आहे.

खेळ