Jump to content

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
भीमाबाई आंबेडकर
प्रयोजन साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात योगदान
Venueसातारा
देश भारत
प्रदानकर्ता संबोधी प्रतिष्ठान, सातारा
प्रथम पुरस्कार इ.स. १९९८
शेवटचा पुरस्कार इ.स. २०१९
Currently held byशिल्पा कांबळे

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो.[] हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[]

पुरस्कार प्राप्त व्यक्ती

पुरस्कार विजेत्या महिला खालीलप्रमाणे आहेत.[]
वर्षव्यक्तीसंदर्भ
इ.स. १९९८ज्योती लांजेवार[]
इ.स. १९९९पुष्पा भावे[]
इ.स. २०००रजिया पटेल
इ.स. २००१बेबी कांबळे
इ.स. २००२यमुनाबाई वाईकर[]
इ.स. २००३प्रज्ञा पवार
इ.स. २००४ऊर्मिला पवार
इ.स. २००५सिसिलिया कार्व्हालो
इ.स. २००६इंदिरा आठवले
इ.स. २००७तीस्ता सेटलवाड
इ.स. २००८हिरा बनसोडे[]
इ.स. २००९प्रतिमा जोशी
इ.स. २०१०उल्का महाजन
इ.स. २०११सुशीला मूल-जाधव
इ.स. २०१२गेल ऑम्वेट[]
इ.स. २०१३मेधा पाटकर
इ.स. २०१४संध्या नरे-पवार
इ.स. २०१५मुक्ता दाभोलकर
इ.स. २०१६मुक्ता मनोहर[]
इ.स. २०१७आशालता कांबळे
इ.स. २०१८निशा शिवूरकर[][१०]
इ.स. २०१९शिल्पा कांबळे[११][१२]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची

संदर्भ

  1. ^ a b "Dailyhunt". m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-29 रोजी पाहिले.
  2. ^ Shiralkar, Prashant (2016-11-17). "कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार - Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News". Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News (इंग्रजी भाषेत). 2018-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री डॉ. ज्योती लांजेवार यांचे निधन". 9 नोव्हें, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "प्रख्यात विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2020-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-02 रोजी पाहिले.
  5. ^ "लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे वाईत निधन". www.esakal.com. 2018-10-29 रोजी पाहिले.
  6. ^ "हिरा बनसोडे यांना आंबेडकर पुरस्कार". Maharashtra Times.[permanent dead link]
  7. ^ "डॉ. गेल ऑम्वेट यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार". Loksatta. 2012-11-27. 2018-10-29 रोजी पाहिले.
  8. ^ "डॉ. आंबेडकर विश्वरत्नडॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादनमातोश्री भीमाबाई पुरस्कार मुक्ता मनोहर यांना प्रदान-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-29 रोजी पाहिले.
  9. ^ "ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |". 2020-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-23 रोजी पाहिले.
  10. ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 12 जाने, 2019. 2020-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-23 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "'भीमाबाई' पुरस्कार शिल्पा कांबळेंना जाहीर". Maharashtra Times. 3 नोव्हें, 2019. 2020-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-23 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा' च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर". 5 नोव्हें, 2019. 2020-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-23 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)