Jump to content

मातृक मृत्यू प्रमाणानुसार देशांची यादी

२०१५[] मातृ मृत्यूचे प्रमाण ( शाश्वत विकास ध्येयासह)

मातृक मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेने "गर्भधारणे दरम्यान किंवा गर्भधारणेच्या समाप्तीच्या ४२ दिवसांच्या आत गर्भधारणेच्या कालावधी आणि स्थान लक्षात न घेता अपघाती किंवा प्रासंगिक कारणे वगळता कोणत्याही कारणामुळे गर्भधारणेद्वारे किंवा त्याच्या व्यवस्थापनामुळे स्त्रीचा झालेला मृत्यू." असे परिभाषित केले आहे. दुसरीकडे, मातृक मृत्यूचे प्रमाण, प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये झालेल्या मातृक मृत्यूची संख्या आहे. मातृ मृत्यूचे प्रमाण देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेसाठी निकष म्हणून वापरले जाते. जागतिक दर प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये २११ मातृक मृत्यू आहे. []

यादी

२३४५६७८९ आकडेवारी स्रोत संदर्भांमध्ये आहेत.

मातृक मृत्यू प्रमाणानुसार देशांची यादी (२०१७)
स्थान देश मातृक मृत्यू प्रमाण

(प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये २११ मातृक मृत्यू)
बेलारूस ध्वज बेलारूस
पोलंड ध्वज पोलंड
इटली ध्वज इटली
नॉर्वे ध्वज नॉर्वे
ग्रीस ध्वज ग्रीस
इस्रायल ध्वज इस्रायल
फिनलंड ध्वज फिनलंड
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
१० स्पेन ध्वज स्पेन
स्वीडन ध्वज स्वीडन
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
आइसलँड ध्वज आइसलँड
१४ बेल्जियम ध्वज बेल्जियम
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
जपान ध्वज जपान
Flag of the Netherlands नेदरलँड्स
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
२२ माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
माल्टा ध्वज माल्टा
सायप्रस ध्वज सायप्रस
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२६ Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
जर्मनी ध्वज जर्मनी
३१ लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
फ्रान्स ध्वज फ्रान्स
सिंगापूर ध्वज सिंगापूर
३६ एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
कतार ध्वज कतार
३९ बल्गेरिया ध्वज बल्गेरिया१०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना१०
कॅनडा ध्वज कॅनडा१०
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान१०
Flag of the Republic of China तैवान१०
४४ दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


११
४५ सर्बिया ध्वज सर्बिया१२
हंगेरी ध्वज हंगेरी१२
कुवेत ध्वज कुवेत१२
४८ चिली ध्वज चिली १३
४९ बहरैन ध्वज बहरैन१४
५० आल्बेनिया ध्वज आल्बेनिया१५
५१ इराण ध्वज इराण१६
५२ रशिया ध्वज रशिया१७
उरुग्वे ध्वज उरुग्वे१७
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान१७
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान१७
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया१७
५७ रोमेनिया ध्वज रोमेनिया१९
ओमान ध्वज ओमान१९
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा१९
Flag of the United States अमेरिका १९
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया१९
युक्रेन ध्वज युक्रेन१९
६३ पोर्तो रिको ध्वज Puerto Rico
(US)
२१
६४ जॉर्जिया ध्वज जॉर्जिया२५
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा२५
६६ अझरबैजान ध्वज अझरबैजान२६
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया२६
६८ बार्बाडोस ध्वज बार्बाडोस२७
पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन२७
कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका२७
७१ उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान२९
मलेशिया ध्वज मलेशिया२९
Flag of the People's Republic of China चीन२९
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन२९
७६ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई३१
सीरिया ध्वज सीरिया३१
७७ मेक्सिको ध्वज मेक्सिको३३
७८ फिजी ध्वज फिजी३४
८० बेलीझ ध्वज बेलीझ३६
क्युबा ध्वज क्युबा३६
श्रीलंका ध्वज श्रीलंका३६
८३ इजिप्त ध्वज इजिप्त३७
थायलंड ध्वज थायलंड३७
८५ आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना३९
८६ अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा४२
८७ सामो‌आ ध्वज सामो‌आ४३
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम४३
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया४३
९० मंगोलिया ध्वज मंगोलिया४५
९१ एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर ४६
जॉर्डन ध्वज जॉर्डन४६
९३ टोंगा ध्वज टोंगा५२
पनामा ध्वज पनामा५२
९५ Flag of the Maldives मालदीव५३
Flag of the Seychelles सेशेल्स५३
९७ केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे५८
९८ इक्वेडोर ध्वज इक्वेडोर५९
९९ ब्राझील ध्वज ब्राझील६०
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान६०
१०१ मॉरिशस ध्वज मॉरिशस६१
१०२ होन्डुरास ध्वज होन्डुरास६५
१०३ त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो६७
१०४ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स६८
१०५ Flag of the Bahamas बहामास७०
मोरोक्को ध्वज मोरोक्को७०
१०७ व्हानुआतू ध्वज व्हानुआतू७२
लीबिया ध्वज लीबिया७२
१०९ इराक ध्वज इराक७९
११० जमैका ध्वज जमैका८०
१११ कोलंबिया ध्वज कोलंबिया८३
११२ पेरू ध्वज पेरू८८
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ८८
११४ उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया८९
११५ किरिबाटी ध्वज किरिबाटी ९२
११६ ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला९५
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक९५
११८ निकाराग्वा ध्वज निकाराग्वा९८
११९ Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह१०४
१२० अल्जीरिया ध्वज अल्जीरिया११२
भारत ध्वज भारत११२[]
१२१ सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया११७
१२२ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका११९
१२३ सुरिनाम ध्वज सुरिनाम१२०
१२४ Flag of the Philippines फिलिपिन्स१२१
१२५ व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला१२५
१२६ पेराग्वे ध्वज पेराग्वे१२९
१२७ साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप १३०
१२८ पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर१४२
१२९ बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना१४४
१३० पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी१४५
१३१ बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया१५५
१३२ कंबोडिया ध्वज कंबोडिया१६०
१३३ यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक १६४
१३४ गयाना ध्वज गयाना१६९
१३५ बांगलादेश ध्वज बांगलादेश१७३
१३६ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१७७
१३७ भूतान ध्वज भूतान१८३
१३८ लाओस ध्वज लाओस१८५
१३९ नेपाळ ध्वज नेपाळ१८६
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१८६[]
१४१ नामिबिया ध्वज नामिबिया१९५
१४२ झांबिया ध्वज झांबिया२१३
१४३ अँगोला ध्वज अँगोला२४१
१४४ रवांडा ध्वज रवांडा २४८
जिबूती ध्वज जिबूती२४८
१४६ म्यानमार ध्वज म्यानमार२५०
१४७ गॅबन ध्वज गॅबन२५२
१४८ Flag of the Comoros कोमोरोस२७३
१४९ मोझांबिक ध्वज मोझांबिक२८९
१५० सुदान ध्वज सुदान२९५
१५१ इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी३०१
१५२ घाना ध्वज घाना३०८
१५३ सेनेगाल ध्वज सेनेगाल३१५
१५४ बर्किना फासो ध्वज बर्किना फासो३२०
१५५ मादागास्कर ध्वज मादागास्कर३३५
१५६ केन्या ध्वज केन्या३४२
१५७ मलावी ध्वज मलावी३४९
१५८ युगांडा ध्वज युगांडा३७५
१५९ Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक३७८
१६० टोगो ध्वज टोगो३९६
१६१ बेनिन ध्वज बेनिन३९७
१६२ इथियोपिया ध्वज इथियोपिया४०१
१६३ इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी४३७
१६४ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे४५८
१६५ Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक४७३
१६६ हैती ध्वज हैती४८०
इरिट्रिया ध्वज इरिट्रिया४८०
१६८ नायजर ध्वज नायजर५०९
१६९ टांझानिया ध्वज टांझानिया५२४
१७० कामेरून ध्वज कामेरून५२९
१७१ लेसोथो ध्वज लेसोथो५४४
१७२ बुरुंडी ध्वज बुरुंडी५४८
१७३ माली ध्वज माली५६२
१७४ गिनी ध्वज गिनी५७६
१७५ गांबिया ध्वज गांबिया५९७
१७६ कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर ६१७
१७७ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान६३८
१७८ लायबेरिया ध्वज लायबेरिया६६१
१७९ गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ६६७
१८० मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया७६६
१८१ सोमालिया ध्वज सोमालिया ८२९
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक८२९
१८३ नायजेरिया ध्वज नायजेरिया९१७
१८४ सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन१,१२०
१८५ चाड ध्वज चाड१,१४०
१८६ दक्षिण सुदान ध्वज दक्षिण सुदान१,१५०
World २११

संदर्भ

  1. ^ "Maternal mortality ratio". Our World in Data. 16 February 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Maternal mortality ratio (modeled estimate, per 100,000 live births) | Data" (इंग्रजी भाषेत). 2018-06-27 रोजी पाहिले. Scroll down for country list.
  3. ^ "Maternal health". www.unicef.org (इंग्रजी भाषेत). 2021-05-24 रोजी पाहिले.
  4. ^ "Maternal mortality decreased to 186 deaths per 100,000 live births". UNFPA Pakistan (इंग्रजी भाषेत). 2020-08-21. 2021-05-24 रोजी पाहिले.